शाळा माहिती

School Information

शाळेची मूलभूत माहिती

Basic School Details

शाळेचे नाव प्रतिक सेवा मंडळ संचालित स्व. सौ. ज.वि. शापरिया कर्णबधिर विद्यालय, पालघर
स्थापना दिनांक २ जुलै १९९०
शिक्षणाचे माध्यम मराठी
इयत्ता बालवर्ग ते ८ वी (उच्च प्राथमिक)
शाळेचा प्रकार कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा

प्रतिक सेवा मंडळ, पालघर
संस्थेचे कार्यकारी मंडळ

Executive Committee

संस्था कार्यकारी मंडळातील सदस्यांचे संपूर्ण नाव पदनाम
श्री. भोगीलाल धनाजी विरा अध्यक्ष
श्री. सुरेश नारायण भट उपाध्यक्ष
श्री. यश रायचंद शहा कोषाध्यक्ष
श्री. सुरेशभाई चुनिलाल सावला सचिव
श्री. निरज सतिश राऊत सचिव
श्रीमती प्रिती गिरीजाशंकर तिवारी सहसचिव

मान्यता व शासन आदेश

Recognition & Government Orders

अ.क्र. तपशील आदेश क्रमांक / दिनांक
1 शासन मान्यता विनाअनुदान तत्वावर क्र. अवि/नपा/अपंग शाळा/95.96/ का-9,457 पुणे दि. 13. 7. 1995
2 शुद्धिपत्र क्र. क्र अवि/न.मा. 95. 96/का -9, 939 पुणे दि. 19.10. 1995
3 अनुदान तत्वावर क्र. इडीडी- 2002/ प्र.क्र. 231/ सुधार-2 दि. 11.10.2002
4 कर्मचारी आकृतीबंध 40 मान्य विद्यार्थी संख्या क्र अकआ/ नु अनूसं/ पदमंजुरी/ 2004 - 05/ 2072 दि. 20. 9. 2004
5 50 मान्य विद्यार्थी संख्या आदेश क्र. अकआ/प्र -1मूक/प्रतिक/ ठाणे/विनि/ 05-06/ 928 पुणे, दि. 17. 6. 2005
6 कर्मचारी आकृतीबंध 50 मान्य विद्यार्थी संख्या क्र अकआ /प्र-1/ मूक/ प्रतिक/ ठाणे/ पदमंजुरी/सुआ/ 2005-06/2300 पुणे, दि. 30. 11. 2005
12 कर्मचारी मान्यता आदेश क्र. क्र जिसकअगट- अ/ ठाजिप /पद मंजुरी /2004.05/ 52 दि.18.1.2005
13 कर्मचारी मान्यता आदेश क्र. क्र. जिसकअगट- अ/ ठाजिप /पदमंजुरी/ 2005-06 /498 दि. 23. 5. 2006
14 कर्मचारी मान्यता आदेश क्र. क्र जिसकअगट- अ/ ठाजिप /पदमंजुरी/ 2004.05/ 453 दि. 2. 6. 2006
15 कर्मचारी मान्यता आदेश क्र. क्र जिसकअगट- अ/ ठाजिप /पदमंजुरी / 2007/2008/1864 दि. 24. 3. 2008
16 कर्मचारी मान्यता आदेश क्र. क्र जिसकअगट- अ/ ठाजिप /पदमंजुरी/ शापरिया /विशि/ 2010. 11/ 796 दि. 02. 08. 2010
17 कर्मचारी मान्यता आदेश क्र. क्र. पाजिप/ सकवि/ अपंग/ आस्था/ पदमंजुरी/ 2014 . 15/ 430 दि. 23. 03. 2015
18 कर्मचारी मान्यता आदेश क्र. जा. क्र. प्राउसक /मुंविमु/आस्था/ मुख्याध्यापक मान्यता/ प्रशांत रमेश भट/ 2021. 22 / 1636 दि. 04. 08. 2012
19 प्रथम अनुज्ञप्ती क्रमांक 123 दिनांक 8. 12. 1998
20 नूतनीकरण कालावधी क्र. 123 दि. 1/4/2023 ते दिनांक 1/4/ 2028

शैक्षणिक माहिती

Academic Information

बालवर्ग – ८ वी
इयत्ता
Higher Primary
५०
मान्य विद्यार्थी संख्या
Sanctioned Strength
७८
प्रत्यक्ष पटावर विद्यार्थी
Actual Students on Roll

कर्मचारी माहिती

Staff Information

एकूण मंजूर पदे

एकूण मंजूर पदे २३
शिक्षक १०
शिक्षकेतर कर्मचारी १३

भरलेली पदे

एकूण भरलेली पदे १९

सुविधा

Facilities

पाणी शुद्धीकरण यंत्रणा
गरम व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा
२४ CCTV कॅमेरे
बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली
इंटरनेट सुविधा
शीघ्र निदान व हस्तक्षेपण कक्ष (० ते ३ वयोगट)

शाळेची इतर वैशिष्ट्ये

Special Features

  1. इयत्ता ८ वी पास विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी चे सर्व विषय शाळेत शिकवले जातात व त्यांना १० वी च्या परीक्षेस बसवले जाते.

  2. सर्व विद्यार्थ्यांना भोजन व निवासाची विनामूल्य सुविधा उपलब्ध आहे.

  3. विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते.

  4. विद्यार्थ्यांना व्यवसायपूर्व प्रशिक्षण दिले जाते जसे:

    • शिवणकाम
    • ब्युटी पार्लर प्रशिक्षण
    • राखी बनविणे
    • फुले बनविणे
    • मेणबत्या बनविणे
    • वारली पेंटिंग

संपर्क माहिती

Contact Details

मुख्याध्यापक: श्री प्रशांत भट

दूरध्वनी / Phone

+91 9860109740

ईमेल / Email

deafschoolpalghar@gmail.com

पत्ता / Address

स्व. सौ. ज.वि. शापरिया कर्णबधिर विद्यालय
सुंदरम भवन
सर्वे नं. ५०, प्लॉट नं. ४२, रेल्वे सबपॉवर स्टेशन जवळ, लोकमान्य नगर, पालघर
पिन कोड: ४०१४०४